तरुण भारत

विजापूरकडे धावणाऱया बसेस उगार, ऐनापूर मार्गे सोडाव्यात

प्रतिनिधी/ कागवाड

बेळगावहून विजापूरकडे कागवाड मार्गे धावणाऱया बसेस शिरगुप्पी, उगार, ऐनापूर मार्गे सोडावेत, अशा मागणीचे निवेदन कागवाड ब्लॉक भाजप अध्यक्ष तम्मण्णा पारशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांना दिले. शनिवारी अथणी येथे लक्ष्मण सवदी यांची भेट घेऊन तम्मण्ण पारशेट्टी यांनी निवेदन सादर केले. यावेळी ऐनापूर केआरईएस शिक्षण संस्थेचे संचालक मोहन कारची, रमेश कारची यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या सोडवा

Patil_p

कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने मनपात खळबळ

Patil_p

स्वामी विवेकानंद सोसायटीमध्ये राज्याभिषेक सोहळय़ाच्या फ्रेम चे उद्घाटन

Patil_p

सेंद्रिय कृषी उत्पादन प्रदर्शन आजपासून

Patil_p

तलावात बुडून मुलाचा मृत्यू

Rohan_P

मनपाकडून नाईट शेल्टरना सेफ्टी किटचे वितरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!