तरुण भारत

पूर्ववैमनस्यातून दुचाकी पेटवली, दोघांना अटक

वार्ताहर / यड्राव

पूर्ववैमनस्यातून शहापूर तालुका हातकणंगले येथील आर के नगर एकता कॉलनीमध्ये दुचाकी मोटरसायकल​ पेटवून नुकसान केल्याप्रकरणी अशपाक राजनांवर वर वय वर्षे 23 यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, या प्रकरणी अमोल विलास काजवे वय वर्षे 28 व अनिल चंद्रकांत काजवे वय वर्ष बत्तीस दोघे राहणार असरा नगर इचलकरंजी यांना अटक करण्यात आली आहे.

दिनांक 18 रोजी रात्री एकच्या सुमारास फिर्यादी अशपाक राजनावर यांचे दारात लावलेली टीव्हीएस एक्सल मोटरसायकल संशयित अनिल काजवे व अमोल काजवे यांनी हातात असलेल्या बाटलीतील कसलातरी ज्वलनशील पदार्थ गाडीवर टाकून काडेपेटीने आग लावून निघून गेले यात मोटरसायकलचे अंदाजे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Advertisements

Related Stories

केखले येथे ऊस फड पेटवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कबनुरातील नामवंत डॉक्टर पॉझिटिव्ह ; २५० जण संपर्कात

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 28 रूग्ण, 14 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर : विनामास्क ग्राहकांना सेवा देणार्‍या व्यापाऱ्यांवर कारवाई करा

Abhijeet Shinde

एमएलजी हायस्कूल ते ‘ऑस्कर’ व्हाया जे. जे. आर्टस्

Abhijeet Shinde

स्व.यशवंतरावांचा पुतळा प्रेरणादायी ठरेल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!