तरुण भारत

देशात 96.63 लाख रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 
भारतात 1 कोटी 99 हजार 063 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 96 लाख 63 हजार 382 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

मागील 24 तासात देशात 23 हजार 950 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 333 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात 2 लाख 89 हजार 240 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 46 हजार 444 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

Advertisements

देशात आतापर्यंत 16 कोटी 42 लाख 68 हजार 721 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 98 हजार 164 कोरोना चाचण्या मंगळवारी (दि.22) करण्यात आल्या.

Related Stories

इंधन भडका; सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

Rohan_P

तबलिगीच्या आर्थिक व्यवहाराची सीबीआय चौकशी करणार

Patil_p

मागील 28 दिवसात 7.18 रुपयांनी महागले पेट्रोल, जाणून घ्या आजचे दर

Rohan_P

ओबीसी यादी बनविण्याचा अधिकार राज्यांना प्राप्त

Patil_p

यंदाच्या गणतंत्र दिनाचे प्रमुख अतिथी बोरिस जॉन्सन

Patil_p

आजपासून सिनेमागृहे गजबजणार

Patil_p
error: Content is protected !!