तरुण भारत

विप्रोचा 9,500 कोटी रुपयांचा बायबॅक सादर

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील दिग्गज कंपनी म्हणून ओळख असणारी विप्रो कंपनी तिचा 9,500 कोटी रुपयांचा समभाग बायबॅक (समभाग पुनर्खरेदी) सादरीकरण येत्या 29 डिसेंबरपासून सुरु करणार आहे. 11 जानेवारी 2021 रोजी याची पुनर्खरेदी बंद होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार समभागधारकांना मागील महिन्यात 400 रुपये प्रति समभाग मूल्यावर कंपनीचे 23.75 कोटी समभाग पुनर्खरेदी योजनेस मंजुरी दिलेली होती. सदर खरेदीवर एकूण मिळून 9,500 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. कंपनीने बायबॅकसाठी आवश्यक असणाऱया पात्रतेसाठी 11 डिसेंबर 2020 रोजीची तारीख निश्चित केली होती.

Related Stories

अबू धाबीची कंपनी ‘जिओ’त करणार 9093.60 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

आर्थिक वर्ष 2020 मध्ये पेटीएमच्या नुकसानीत घट

Omkar B

उत्पादनाचा खुलासा न केल्यास दंड आकारणी

Patil_p

वोल्वो इंडियाने वॉरंटीचा कालावधी वाढविला

Patil_p

तीन रंगात बजाज पल्सर सादर

Patil_p

टायटन, एसबीआय आणणार अनोखे घडय़ाळ

Patil_p
error: Content is protected !!