तरुण भारत

सांगली : सुट्टी दिवशीही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज स्विकारण्यात येणार

सांगली / प्रतिनिधी

राज्य निवडणुक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीमधील मागास प्रर्वगासाठी राखीव जागांवर निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही.

Advertisements

अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारासाठी दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर २०२० रोजी शासकीय सुट्टी असली तरी ग्रामपंचायत निवडणुक लढवु इच्छिणाऱ्या अर्जदारांची गैरसोय होऊ नये म्हणुन शासकीय कार्यालय सुरु ठेवण्यात आलेली आहेत. तरी ग्रामपंचायत निवडणुक लढवु इच्छिणारे अर्जदार जिल्हा जाती प्रताणपत्र पडताळणी समिती सांगली येथे कार्यालयीन वेळेत दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर २०२० रोजी अर्ज जमा करु शकतात.

Related Stories

जतमध्ये मुलाच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

Sumit Tambekar

‘सांगली महापालिकेत ११ कोटी पेक्षाही अधिक वीज बिल घोटाळा’

Abhijeet Shinde

अल्पसंख्याक समाज विकासकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करा – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

फुकट्या रेल्वे प्रवाशांना १७ लाखांचा दंड

Abhijeet Shinde

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर

Abhijeet Shinde

आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण नको

Abhijeet Shinde
error: Content is protected !!