तरुण भारत

पुढील वर्षी 20 लाख वायफाय हॉटस्पॉटस्

नवी दिल्ली : भारत सरकार पुढील वर्षी डिसेंबरमध्ये वायफाय हॉटस्पॉटस्ची संख्या 20 लाखावर नेणार असल्याचे समजते. ही वाढ आताच्या तुलनेत चारपट जास्त असेल. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायफायच्या विस्तारासाठी पीएम वाणी योजनेचा प्रारंभ केला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात यासाठी नोंदणी सुरू होणार आहे. दूरध्वनी विभाग तांत्रिक विकास केंद्र सीडॉटच्या मदतीने वायफाय बॉक्स बनवण्याचे काम सुरू आहे. बाजारमूल्याच्या तुलनेत  निम्म्या किंमतीत बॉक्स सीडॉट सरकारला उपलब्ध करून देणार आहे. 

Related Stories

गरवारे पॉलिस्टर ठरली भारतातील पहिली पीपीएफ उत्पादक

datta jadhav

मुंबईसह सहा विमानतळावर अदानीचा ताबा

Patil_p

चौथ्या दिवशी सेन्सेक्स 483 अंकांनी तेजीत

Patil_p

टेक्नो स्पार्क पॉवर 2 स्मार्टफोन सादर

Patil_p

भारताचा जीडीपी 6.5 टक्के राहणार

Patil_p

ऍपलसह इतर अमेरिकेतील उत्पादने रोखली

Patil_p
error: Content is protected !!