तरुण भारत

कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी बदली

कोल्हापूर / प्रतिनिधी

कळंबा कारागृहात फेकण्यात आलेल्या दहा मोबाईल ,गांजा, चार्जर या प्रकरणाची दखल कारागृह प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आलेली आहे. ते मोबाईल कोल्हापूर जिल्ह्यातील एका टोळीसाठी असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आलेली होती. या प्रकरणी कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी येरवडा येथे बदली करण्यात आलेली आहे. तर शेळके यांच्या ठिकाणी येरवडा कारागृहाचे चंद्रमनी इंदुरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चंद्रमनी इंदुरकर यांनी शुक्रवारी सकाळी सूत्रे हाती घेतली, अशी माहिती कारागृह अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली.

Advertisements

Related Stories

मुख्यमंत्रीपद 5 वर्ष शिवसेनेकडेच

datta jadhav

…अन्यथा मंत्र्यांच्या दारात शिमगा

Patil_p

कोल्हापूर : मारण्यासाठी आलेल्या बैलाची त्यांनी शिंगे पकडली : मंत्री हसन मुश्रीफ

Abhijeet Shinde

सातारा तालुक्यातील 4 बाधितांचा मृत्यू

Patil_p

शहरातील प्रत्येक गल्लीतील पाण्याचा सर्व्हे करा

Abhijeet Shinde

भोगावती ते कोल्हापूर रस्त्याच्या कामासाठी शेकापच्या वतीने पायी दिंडी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!