तरुण भारत

भाजप नेते आशिष शेलार अल्पकाळ कराडात

प्रतिनिधी / कराड

सांगली जिल्हय़ातील पूर्वनियोजित कार्यक्रमास जाताना भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार हे अल्पकाळ येथे थांबले होते. त्यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

Advertisements

आमदार शेलार हे बुधवारी रात्री हॉटेल फर्नवर मुक्कामी होते. त्यावेळी भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. गुरूवारी किल्ले मच्छिंद्रगडचा कार्यक्रम आटोपून परतताना येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास भेट देऊन अभिवादन केले. त्यांच्यासोबत आमदार पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते. समाधीस्थळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी कोरोनासह विविध विषयांवर चर्चा केली. रयत क्रांती संघटनेचे मुसुद्दीक आंबेकरी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

पुरामध्ये नुकसान झालेल्या शाळा पुन्हा उभारणार

datta jadhav

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी चार वर्षे शिष्यवृत्तीपासून वंचित

Abhijeet Shinde

प्रशासनाने सातार्‍यात हेल्मेट सक्ती करु नये- आ. शिवेंद्रसिंहराजे

Abhijeet Shinde

अजब सातारी जुगाड

Patil_p

साताऱ्यात 13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

परप्रांतीयांना लुटणारे तिघे जेरबंद

Patil_p
error: Content is protected !!