तरुण भारत

सांगली राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानमध्ये राज्यात प्रथम

प्रतिनिधी / सांगली

राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानामध्ये, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर-जिल्ह्याचा, महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल युवक राष्ट्रवादी शहर-जिल्हाध्यक्ष. राहुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Advertisements

यावेळी राष्ट्रवादी शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहर-जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, विष्णु माने, माजी नगरसेवक युवराज गायकवाड, संजय सर्वदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

किसान क्रेडीट कार्डवर पशुधन मिळणार – विशालकाका पाटील

Abhijeet Shinde

दूध दरवाढ प्रश्नी जतमध्ये विठ्ठल प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत सरकारचा केला निषेध

Abhijeet Shinde

सांगली व्यापार पेठांमध्ये वाहतुकीची कोंडी

Abhijeet Shinde

सांगली : राजू शेट्टी यांचे दूध आंदोलन म्हणजे मॅचफिक्सिंग

Abhijeet Shinde

भाच्याच्या खून प्रकरणी मामाला जन्मठेप

Abhijeet Shinde

सांगली :शिक्षणातून पारधी समाजाचा पांग फेडला, दहावीच्या 2 मुलांचा केला गौरव

Abhijeet Shinde
error: Content is protected !!