तरुण भारत

प्रवाशांवर बंधन

ब्रिटनहून अमेरिकेत येणाऱया प्रवाशांवर कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. विमान प्रवास सुरू करण्याआधीच ही चाचणी करून घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे आणि अधिक वेगाने प्रसार होणारे रूप आढळल्याने ही दक्षता बाळगण्यात येत आहे. अनेक देशांनी ब्रिटनहून येणाऱया प्रवाशांवर बंदीच घातली आहे. अमेरिकेने बंदी घातली नसली तरी प्रमाणपत्राची अट लागू केली आहे.

Related Stories

सुवेझ कालवा मोकळा करण्यात यश

Patil_p

कोलंबियात 12 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

आर्मेनियनांच्या हत्येला अमेरिकेने ठरविले नरसंहार

Patil_p

कॅनडात झळकले मोदींचे होर्डिंग्स

Amit Kulkarni

इंडोनेशियात रात्री चमकणारे गूढ सरोवर

Patil_p

सांता क्लॉजमुळे 157 जणांना संक्रमण, 5 जणांचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!