तरुण भारत

शेमार मूर बाधित

एस. डब्ल्यू. ए. टी. या गुन्हेगारी संबंधीच्या प्रसिद्ध चित्रपटातील अभिनेता कोरोनाबाधित असल्याचे चाचणीत आढळले आहे. त्याने स्वतः ही माहिती दिली असून आपल्या संपर्कात आलेल्यांना सावध केले आहे. त्याची चाचणी मंगळवारी करण्यात आली होती. तिचा अहवाल बुधवारी देण्यात आला. त्याची प्रकृती स्थिर असून उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली.

गेल्या काही दिवसांमध्ये त्याच्या संपर्कात आलेल्या संबंधितांची कोरोना चाचणीही करण्यात येत आहे.

Related Stories

मलेशिया : टाळेबंदी 2 आठवडय़ांनी वाढली

Patil_p

एस-400 खरेदी केल्यास भारतावरही निर्बंध

Patil_p

कोरोना उगमस्रोताबाबत चीनला WHO कडून क्लीनचिट?

datta jadhav

UAE कडून मंगळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण

datta jadhav

मेक्सिकोमध्ये 13 हजारपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण ; 1,165 जणांचा मृत्यू

pradnya p

पाकिस्तानमध्ये पावसाचे थैमान; 58 जणांचा मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!