तरुण भारत

बेळगाव अग्निशमन दलातर्फे केएसआरपी जवानांना प्रशिक्षण

वैद्यकीय, कायदा, बोटिंगचेही प्रशिक्षण

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेंगळूर येथून प्रशिक्षणासाठी बेळगावमध्ये आलेल्या केएसआरपी हवालदाराला अग्निशमन विभागाने प्रशिक्षण दिले.

 आग लागल्यानंतर घ्यावयाची खबरदारी, एखादी व्यक्ती बुडत असेल तर त्यांना बाहेर काढण्याचे प्रशिक्षण या प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. बेळगावचे ठाणाधिकारी व्ही. एस. टक्केकर व त्यांच्या टीमने प्रशिक्षण दिले.

केएसआरपी हवालदारांना वैद्यकीय, कायदा, अग्निशमन अशा विविध विभागांची प्राथमिक माहिती करून देण्यात येते. राज्य आपत्ती निवारण पथक (एसडीआरएफ) यांच्या सहकार्यातून अग्निशमन प्रशिक्षण गोवावेस येथील कार्यालयात  देण्यात आले. तर किल्ला तलाव येथे बोटींगचे प्रशिक्षण देण्यात आले.

Related Stories

महिला आघाडीतर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप

Patil_p

रामायण महाभारतचे पुनरागमन

tarunbharat

सौंदत्ती यल्लम्माचे मंगळसूत्र तुटल्याची अफवा

Patil_p

जिल्हय़ात 32 हजार 801 विद्यार्थ्यांचा पहिलीत प्रवेश

Patil_p

निष्पाप तरुणांना तातडीने सोडवा

Amit Kulkarni

रेल्वे मार्गाला विरोधासाठी शेतकऱयांचा मोर्चा

Amit Kulkarni
error: Content is protected !!