तरुण भारत

दहावी, बारावीच्या परीक्षा जाहीर

प्रतिनिधी / पणजी

गोवा शालांत मंडळाच्या दहावी व बारावीच्या अंतिम परीक्षा एप्रिल आणि मे 2021 मध्ये होणार आहेत. या परीक्षा घेण्याच्या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा 5 ते 30 एप्रिल दरम्यान तर लेखी परीक्षा 13 ते 31 मे दरम्यान होणार आहेत. बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा 1 ते 24 एप्रिल दरम्यान होतील, तर लेखी परीक्षा 26 एप्रिल ते 15 मे दरम्यान घेण्यात येतील. दोन्ही परीक्षांचे विषयवार सविस्तर वेळापत्रक 15 जानेवारी दरम्यान अधिसूचित करण्यात येणार आहे, अशी माहितीही सामंत यांनी दिली.

Advertisements

Related Stories

दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक दहा दिवस आधी जाहीर करणार

Omkar B

सुरेश नार्वेकर यांचे निधन

Amit Kulkarni

भाजपची लाखो रुपये खर्चुन ऑनलाईन सभा

Omkar B

गोवा-बेळगाव महामार्ग चकचकीत

Amit Kulkarni

बेतोडा-निरंकाल रस्त्यावर झाडे धोकादायक स्थितीत

Omkar B

व्यर्थ न ठरो हे बलिदान…

Omkar B
error: Content is protected !!