तरुण भारत

कागवाड येथे भाजप ओबीसी मोर्चातर्फे कृषी-सुशासन दिनाचे आचरण

माजी पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी जयंती निमित्त केले होते आयोजन

प्रतिनिधी /कागवाड

Advertisements

“अजात शत्रू” भारत रत्न , माजी प्रधानमंत्री श्री.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त चिक्कोडी जिल्ह्यातील भाजप ओबीसी मोर्चा कार्यकर्त्यांच्या वतीने कागवाड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाची सुरुवात अटलजी यांच्या प्रतिमेची पूजन व गोमातेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले व कृषी दिन तसेच सुशासन दिवस देखील आचरण्यात आले. कार्यक्रमाला राज्य ओबीसी मोर्चा कार्यदर्शी श्री. किरण जाधव, कागवाड मंडळ अध्यक्ष श्री. तमन्ना पराशेट्टी, राज्य कापड व अल्पसंख्याक मंत्री श्री. श्रीमंत पाटील, चिक्कोडी जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. श्रीशैल शैलाप्पगोल, ओबीसी मोर्चा कागवाड अध्यक्ष श्री. बाबू मेडिगिरी, ओबीसी मोर्चा चिक्कोडी जिल्हा उपाध्यक्ष श्री. अनिल नवळगेरी, पी.एल.डी बँक चेअरमन श्री. शीतल पाटील, कागवाड मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा सौ. श्रीदेवी चौगुला आणि चिक्कोडी जिल्हा महिला मोर्चा कार्यकारिणी सौ. विमल पाटील यांच्यासह इतर महिला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

शिक्षणाचा दर्जा वाढविणे शिक्षकांचे कर्तव्य

Omkar B

बेळगाव जिल्हयात गुरुवारी 161 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

Rohan_P

बॅरिकेड्समुळे सायकलस्वारांची कसरत

Amit Kulkarni

जलजीवन मिशनची कामे तातडीने हाती घ्या

Amit Kulkarni

पशुपालकांना मिळणार किसान पेडिट कार्डवर कर्ज

Amit Kulkarni

परिवहनला लागले उत्पन्न वाढीचे वेध

Amit Kulkarni
error: Content is protected !!