तरुण भारत

जांबोटी येथील फोटोग्राफर बेपत्ता

प्रतिनिधी/ खानापूर

जांबोटी (ता. खानापूर) येथील एक फोटोग्राफर शुक्रवार दि. 25 रोजी सायंकाळपासून बेपत्ता झाला आहे. विजय चंद्रकांत अवलक्की (वय 52) असे त्याचे नाव आहे.

Advertisements

शुक्रवारी सायंकाळी तो आपल्या स्टुडिओमध्ये नेहमीप्रमाणे काम करीत होता. त्यावेळी त्याला काहीनी बोलावून घेऊन गेले होते. पण यानंतर तो घरी किंवा स्टुडिओकडे परतला नाही. त्याचे काही अज्ञातांनी अपहरण केले असल्याची चर्चा जांबोटी परिसरात सुरू आहे. पण अपहरण नेमके कोणत्या कारणासाठी केले आहे, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. यासंदर्भात खानापूर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व सहकारी अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

बेंगळूर हिंसाचार प्रकरणी पोलीस एसडीपीआयची चौकशी करणार

triratna

शब्दविद्यातर्फे उद्या शेकोटी कविसंमेलनाचे आयोजन

Patil_p

सर्वसामान्य जनतेला औषधे उपलब्ध करा

Patil_p

चार एकरातील ऊस जळून खाक

Patil_p

कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याने अपार्टमेंट परिसर केला निर्जंतकीकरण

Patil_p

प्रलंबित फाईल निकालात काढण्याची सूचना मनपा महसूल उपायुक्तांची निरीक्षकांना सूचना

Patil_p
error: Content is protected !!