तरुण भारत

ट्रम्प यांच्याकडून कोरोना मदत निधी विधेयकावर स्वाक्षरी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 900 बिलियन डॉलरच्या कोरोना मदत निधी विधेयकावर स्वाक्षरी केली. व्हाईट हाऊसकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली.

Advertisements

कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अर्थव्यवस्थेला मोठी झळ बसली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अमेरिकन सरकारने 900 बिलियन डॉलरच्या कोरोना मदत निधीची घोषणा केली होती. त्यानंतर ट्रम्प सुट्टीवर गेले होते. 

अखेर आठवड्याभराच्या विलंबानंतर ट्रम्प यांनी या विधेयकाला मंजूरी दिली. या पॅकेजमुळे अमेरिकेतील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे.

Related Stories

फ्रोजन फूड पाकिटावर जिवंत विषाणू

Patil_p

लसीकरणात भारत, अमेरिका, चीन आघाडीवर

Patil_p

भारत, चीनने स्पुतनिक-5 लसीची निर्मिती करावी

Omkar B

चीनमधून कोरोना महामारीची सुरुवात : डब्ल्यूएचओ

Patil_p

आणखी एका देशात सत्तांतराचा प्रयत्न

Patil_p

इंडोनेशियातील प्रवाशी विमान रडारवरून गायब

datta jadhav
error: Content is protected !!