तरुण भारत

बाळासाहेब पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार

वार्ताहर/ निपाणी

बुदिहाळसह परिसरात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात अखंडीत सेवा देणारे बाळासाहेब हरी पाटील यांना आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामुळे बुदिहाळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. बेळगाव येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ आणि नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे प्रत्येकवर्षी कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यातून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱया मान्यवरांचा सन्मान पुरस्कार देऊन केला जातो. बाळासाहेब पाटील यांना जाहीर करण्यात येणाऱया या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत 28 मार्च रोजी होणार आहे.

Advertisements

Related Stories

कुडचीत आशा कार्यकर्त्यांवर हल्ला

Patil_p

काजू शेतकऱयांना मदत करणारा ‘माफिया’ होत नाही

Patil_p

मेंढपाळाचा मुलगा बनला तहसीलदार

Patil_p

कर्नाटक एसएसएलसीचा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता

triratna

बालविवाहाच्या प्रमाणात घट

Patil_p

अकरा वर्षीय बालिकेवर बलात्कार

Rohan_P
error: Content is protected !!