तरुण भारत

सातारा : शिदोरी ढाब्याजवळच्या दरोड्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

सातारा / प्रतिनिधी :

सातारा-लोणंद रस्त्यावरील शिदोरी ढाब्याजवळच्या दरोड्यातील दोन संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Advertisements

निखील प्रकाश वाघमळे (वय 22, रा.आंबवडे ता. काेरेगाव जि.सातारा), राेहीत निलेश आवाड (19 रा.चंचळी, ता.काेरेगाव जि.सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

शिदोरी ढाब्याजवळ दि.24 रोजी रात्री 11.30 वाजता ज्ञानेश्वर रामदास आंबेकर(रा.घोटी जि. नाशिक)यांचा ट्रक अडवून त्यांना मारहाण करून सहा जणांनी त्यांच्या ट्रकमधील रोख 6 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Stories

सातारा : सीईओ साहेब तुमचा बंगला नटवला पण…

datta jadhav

मुख्यमंत्री ठाकरे कोयनानगरकडे रवाना

datta jadhav

शिवशाही बसच्या आगीचा तपास सुरु

Amit Kulkarni

कोसुंब येथे सापडले दुर्मीळ खवल्या मांजर

Patil_p

कचऱयाचे फोटो सोशल मीडियावर अन् दंड झाला ठेकेदाराला

Patil_p

सातारा : फडणवीस यांनी मराठ्यांना कशाच्या आधारावर एवढा टक्का दिला?: हेमंत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!