तरुण भारत

बिहारमध्ये कोरोना बाधितांनी ओलांडला 2.52 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / बिहार : 


बिहारमध्ये दिवसभरात 474 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 04 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 52 हजार 400 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून 558 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर बिहारमधील एकूण 2,52,400 रुग्णांपैकी आता पर्यंत 2 लाख 46 हजार 386 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 97.62 % आहे. तर आतापर्यंत 1,393 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • सद्य स्थितीत 4,620 रुग्णांवर उपचार सुरु 


ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 1 कोटी 82 लाख 27 हजार 119 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 4 हजार 620 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Related Stories

बिहार, उत्तर प्रदेशात वीज कोसळून 110 ठार

Patil_p

गुजराथ महानगरपालिकांमध्ये भाजप दणदणीत

Patil_p

युएईच्या प्रवाशाकडून सोने जप्त, सातजणांना अटक

Patil_p

बिहार : एलजेपी नेता चिराग पासवान ‘आयसोलेट’

pradnya p

कोरोनानंतर भारतात टोळ कीटकांचे थैमान; उत्तरप्रदेशात रेड अलर्ट

datta jadhav

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

pradnya p
error: Content is protected !!