तरुण भारत

कार्यालयीन गाळय़ांच्या मागणीत घट

बेंगळूर : यंदा कार्यालयीन गाळय़ांच्या मागणीत जवळपास निम्म्याने घट झाल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय स्थावरमालमत्ता सल्लागार फर्म सविल्स इंडिया यांनी याबाबतची माहिती स्पष्ट केली आहे. कार्यालयीन गाळय़ांची मागणी आघाडीवरच्या 6 शहरात 27.4 दशलक्ष चौ. फू. इतकी राहिली आहे. मागणीत जवळपास 51 टक्के इतकी घट झाल्याचे दिसून आली. मागच्या वर्षी 55.7 दशलक्ष चौ. फू. जागेची मागणी करण्यात आली होती. बेंगळूर शहराने सर्वाधिक कार्यालयीन गाळय़ांचा वापर करण्यात आघाडी घेतली आहे. 6.8 दशलक्ष चौ. फू. गाळय़ांसाठी जागेची मागणी करण्यात आली होती.

Related Stories

सेन्सेक्स निर्देशांक 209 अंकांनी तेजीसह बंद

Amit Kulkarni

ऑडी आरएस क्यू-8 भारतात दाखल

Patil_p

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वनस्पती तेलाची आयात वाढली

Patil_p

एअरटेल-रिलायन्स जिओ नफ्यात राहण्याचे संकेत

Patil_p

कल्याण ज्वेलर्सच्या नफ्यामध्ये वाढ

Patil_p

फोक्सवॅगन कार्सच्या किमती झाल्या कमी

Patil_p
error: Content is protected !!