तरुण भारत

एचडीएफसी बँक चेअरमनपदी अतून चक्रवर्ती

मुंबई : भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीच्या चेअरमनपदी अतून चक्रवर्ती यांची नियुक्ती होणार असल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक विषयाचे सचिव म्हणून अतून सध्या सेवा बजावत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सदरच्या पदासाठी अतून यांचा अर्ज एचडीएफसी बोर्ड सदस्यांनी नुकताच दाखल केला असल्याचे समजते. याला रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळाली असल्याने चेअरमनपदाची जबाबदारी अतून चक्रवर्ती हे लवकरच स्वीकारतील. दरम्यान सध्याच्या चेअरमन श्यामला गोपीनाथ यांची कारकिर्द 1 जानेवारी 2021 रोजी संपुष्टात येत आहे.

Related Stories

बायजूसचा डेकाकॉर्न क्लबमध्ये समावेश

Patil_p

ऍमेझॉनची कारवाई ; एकाचवेळी 600 चिनी ब्रँड्सवर निर्बंध

Patil_p

एसबीआय लाईफचा तिमाही नफा 16 टक्क्मयांनी वधारला

Patil_p

बँकांसमोर आता टेक कंपन्यांचे आव्हान

Patil_p

अव्हेन्यूच्या महसुलात 31 टक्के वाढ

Patil_p

आयटीच्या कामगिरीने बाजारात चमक

Patil_p
error: Content is protected !!