नवी दिल्ली : कल्पतरु पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड(केपीटीलएल) या कंपनीला बुधवारी देशातील आणि विदेशातील बाजारामध्ये जवळपास 900 कोटी रुपयांचे नवीन कंत्राट मिळाले आहे. यामध्ये विदेशातील बाजारातून टीऍण्डटी व्यवहाराचे कंत्राट मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षासाठी कंपनी आपले ध्येय साध्य करण्यासाठीचा प्रवास सकारात्मकपणे करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.


previous post