तरुण भारत

दरोड्यातील आरोपीस कवठेमहांकाळ मध्ये अटक

प्रतिनिधी / सांगली

दरोड्यातील संशयित आरोपीस कवठेमहांकाळ बस स्थानकाजवळ सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. रविद्रनाथ काशिनाथ जाधव (वय २७ रा. डफळापुर, ता कवठेमहकांळ जि सांगली) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपासासाठी त्याला कवठेमहकाळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisements

पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे, जितेंद्र जाधव, संदीप गुरव, मच्छिद्र बर्डे, राजु शिरोळकर, राजु मुळे, संतोष गळवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Related Stories

दारुड्या बापाकडूनच विवाहित मुलीचा विनयभंग

Abhijeet Shinde

शेकापक्षाच्या सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणींच्या बरखास्तीचा निर्णय

Abhijeet Shinde

माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम शहरासह वाडी- वस्ती गावपातळीपर्यंत पोहचणार

Patil_p

शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिह्यात लॉकडाऊनबाबत सुधारीत आदेश जारी

Patil_p

..मग घरातून बाहेर पडलो तर विचार करा : उद्धव ठाकरे

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ात 11 जणांचा मृत्यू ,301 नवे रूग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!