तरुण भारत

रहिमतपुरचा आठवडी बाजार आजपासुन सुरू

वार्ताहर / वाठार किरोली

कोरोना माहामारीच्या कालावधीत बंद झालेला आठवडी बाजार गुरुवार दिनांक ३१ शासनाच्या नियमांचे पालन करून सुरु करण्यात येणार असल्याची माहीती नगराध्यक्ष श्री. आनंदा कोरे व उपनगराध्यक्ष सौं. सुरेखा माने यांनी दिली. भाजी विक्रेते , शेतकरी , व्यापारी यांनी सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत आठवडा बाजारात व्यवहार करण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर रहिमतपुर पालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Advertisements

भाजी मंडई परिसरात व्यापारी विक्रेते व्यावसायिक यांनी आप आपसामध्ये समन्वयाची भुमिका घेऊन उपलब्ध होणाऱ्या समस्या सोडवाव्यात. असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष श्री. सुनिल माने विरोधी पक्ष नेते श्री.निलेश माने मुख्याधिकारी संजीवनी दळवी सर्व नगरसेवक , भाजी विक्रेते , व्यापारी उपस्थित होते.

Related Stories

शेतकऱ्यांसाठी रयत क्रांती आंदोलन छेडणार

datta jadhav

मल्हारपेठमध्ये सापडल्या बनावट शंभराच्या नोटा

Patil_p

चांद नदीत वाहून जाणायास युवकांकडून जीवदान

Patil_p

कराडात बुधवारपासून दुकाने उघडणार

Patil_p

सातारा : वाईतील शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राष्ट्रवादीत

datta jadhav

…अन्यथा मंत्र्यांच्या घरावर दगडफेक

datta jadhav
error: Content is protected !!