तरुण भारत

चीन : खबरदारीचा सल्ला

चीनने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नव्या वर्षाच्या सुटींमध्ये लाखो लोकांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. फेब्रुवारीत चीनमध्ये तेथील नववर्षानिमित्त मोठी पारंपरिक सुटी आहे. सुटीनिमित्त घरी न जाण्यासाठी सरकार लोकांना प्रोत्साहन देत आहे. घरी न जाणाऱया कामगारांना ओव्हरटाईम दिला जावा आणि अन्य वेळी सुटीचा प्रस्ताव मांडला जावा, असे नॅशनल हेल्थ कमिशनने सुचविले आहे.

Related Stories

हल्ल्यांमुळे न्यूयॉर्कमध्ये दहशत, सुरक्षेत वाढ

Patil_p

जर्मनीत गोवंशासाठी ‘रिटायरमेंट होम’

Patil_p

ऑकलंड : टाळेबंदी हटली

Patil_p

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 5 कोटींवर

datta jadhav

पुन्हा संक्रमणाची जोखीम कमी

Patil_p

आता ‘दृष्टीहीन’ही पाहू शकणार

Patil_p
error: Content is protected !!