तरुण भारत

सातारा पालिकेच्या विषय समिती निवडीची विशेष सभा पुढील आठवड्यात

सातारा / प्रतिनिधी :

सातारा पालिकेच्या विषय समितीच्या सभापतीची मुदत दि.3 रोजी संपत आहे. नव्याने निवडी करण्याचा कार्यक्रम गुरुवारी उशिरा जाहीर करण्यात आला. दि.11 रोजी या विषय समिती सभापती निवडी व स्थायी समिती सदस्य निवडीची सभा ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे सातारा विकास आघाडीत कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तर काही इच्छुकांनी सभापती पदासाठी मोर्चेबांधणी केली आहे.

Advertisements

Related Stories

‘त्या’ मालिकेचे चित्रीकरण सुरुच राहणार

datta jadhav

विनाकारण घराबाहेर पडल्यास पाचशे रुपयांचा दंड

Patil_p

दिव्यांग संघटनेचा आत्मदहनाचा इशारा

datta jadhav

मंत्री बाळासाहेब पाटील मुंबईमध्ये दाखल

Patil_p

कारवाईचं ञांगड सुटता सुटेना

Patil_p

वर्ये गावाने सोडला सुटकेचा निश्वास

Abhijeet Shinde
error: Content is protected !!