तरुण भारत

‘हेपेटाइटिस-ए’ पासून बचावासाठी…

जगभरात हेपेटाइपिस ए या व्याधीने ग्रस्त असणार्यांची संख्या मोठी आहे.

  • एका अंदाजानुसार, दरवर्षी 15 लाखापेक्षा अधिक लोक या संक्रामक रोगाच्या कचाटय़ात येतात.
  • हेपेटाइटिस एचा व्हायरस मुख्यतः दूषित खाद्य सामग्री आणि दूषित खाद्य सामग्री आणि दूषित पाणी यांद्वारे पसरतो. यापासून बचावासाठी काही उपाय निश्चित करता येतात.
  • यासाठी सर्वांत महत्त्वाची आहे ती स्वच्छता. याखेरीज पाणी नेहमी उकळून प्यावे.
  • पाणी साठा होऊ देऊ नये. साठलेल्या पाण्याचा लगेच निचरा करावा. आपल्या घराच्या आसपासच्या भागाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. तसेच शरीराच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे. याने हा आजार पसरण्याची शक्यता कमी होते.
  • संक्रमित व्यक्तीपासून दूर राहावे. अन्यथा हा आजार अशा व्यक्तीपासून अन्य व्यक्तीत सुद्धा पसरू शकतो.
  • हेपेटाइटिस एचे लसीकरण करावे. हेपेटाइटिस एची लस एकदा घेतल्याने एक वर्षापर्यंत हा रोग होण्याची शक्यता राहात नाही. जर सहा महिन्यात दुसरी लस घेतल्यास 20 वर्षांपर्यंत या आजारापासून सुटका मिळू शकते.

– डॉ. मनोज कुंभार

Related Stories

आहार हवा हृदयस्नेही

Omkar B

समस्या स्ट्रेचमार्कस्ची

Omkar B

रक्तगटानुसार आहारनियोजन

Omkar B

फायदे चक्रासनाचे

tarunbharat

आम आदमीच्या ‘गोवन्स अगेंस्ट करोना’ मोहिमेंतर्गत ऑक्सिमित्र उपक्रमास मांद्रे मतदार संघांत शुभारंभ

GAURESH SATTARKAR

कोरोना बळींचा आकडा ५०७ पार

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!