तरुण भारत

पोस्ट कर्मचाऱयांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव मुख्य पोस्ट कार्यालयातील 4 कर्मचारी निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा अधिकाऱयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साहाय्यक पोस्ट मास्तर पी. एस. कलपत्री, ए. आर. काळे, के. एस. काळे व नझरे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार गुरुवारी रात्री मुख्य पोस्ट कार्यालयाच्या सभागृहात पार पडला.

Advertisements

पोस्ट मास्टर के. एम. केरीमठ, साहाय्यक अधीक्षक एम. के. कोत्तल व साहाय्यक अधीक्षक आर. के. उबरानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागतगीत म्हणण्यात आले. यानंतर पोस्ट कर्मचाऱयांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सहकुटुंब त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा तळवार यांनी केले.

Related Stories

निराधार महिलेला मनपाच्या आश्रयगृहामध्ये आधार

Amit Kulkarni

सिव्हिलमधून 19 तर केएलईतून दोघे डिस्चार्ज

Patil_p

जिल्हाधिकारी कार्यालयावरुन उडी घेण्याचा एकाचा प्रयत्न

Patil_p

मळणीच्या ताडपत्र्या विक्रीसाठी दाखल

Patil_p

सातवा निमंत्रितांचा साईराज चषक मोहन मोरे संघाकडे

Amit Kulkarni

बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी दिनेश पाटील

Rohan_P
error: Content is protected !!