तरुण भारत

देशात 99.06 लाख रुग्णांची कोरोनावर मात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात 1 कोटी 03 लाख 05 हजार 788 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 99 लाख 06 हजार 387 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

Advertisements

मागील 24 तासात देशात 19 हजार 078 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 224 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात 2 लाख 50 हजार 183 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 49 हजार 218 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

देशात आतापर्यंत 17 कोटी 39 लाख 41 हजार 658 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 08 लाख 29 हजार 964 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.01) करण्यात आल्या.

Related Stories

बंगालला दुर्योधन-दुःशासन नकोत

Patil_p

जगण्यासाठी पोहोचली, रुग्णालयाने दिले ‘मरण’

Patil_p

भारतीय रेल्वेचा नवा विक्रम!; पहिल्यांदाच धावली 2.8 किमी लांबीची मालगाडी

datta jadhav

राहुल गांधींना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

सलाम!, कर्तव्यपूर्तीसाठी गरोदर परिचारिकेचा 250 किमी प्रवास

Patil_p

नेता होण्यासाठी तुरुंगवारी आवश्यक

Patil_p
error: Content is protected !!