तरुण भारत

अँटनी वेस्टच्या आयपीओला प्रतिसाद

मुंबई

  अँटनी वेस्ट या आयपीओला 1 जानेवारीला पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे. लिस्टींगच्या दिवशीच गुंतवणूकदारांना 56 टक्के इतका परतावा दिला आहे. अँटनी वेस्ट हँडलिंग सेलच्या आयपीओची बाजारात शानदार एंट्री झाली आहे. याची इश्यु किमत 315 रुपये इतकी होती. कंपनीचा समभाग 492 वर पोहचला. ज्यांनी एक लाख गुंतवले त्यांची गुंतवणूक दीडलाखावर पोहचली. सदरचा आयपीओ गुंतवणूकदारांना 21 डिसेंबर ते 23 डिसेंबरदरम्यान खुला होता. आयपीओला पंधरा पट चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Advertisements

Related Stories

फिनटेक बाजार उलाढाल 2025 पर्यंत 6.2 लाख कोटीवर पोहोचणार

Patil_p

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना नवीन आयएफसी कोड घ्यावा लागणार

Patil_p

एचएसबीसीकडून लार्सन ऍण्ड टुब्रो म्युच्युअल फंडची खरेदी

Patil_p

शेअर बाजारात पुन्हा उत्साहाचे वातावरण

Amit Kulkarni

महाविकास आघाडी सरकारची सुंदोपसुंदी कधी संपणार

Patil_p

डिसेंबरच्या 15 दिवसात डिझेलच्या विक्रीत घट

Patil_p
error: Content is protected !!