तरुण भारत

मध्यवर्ती समितीची उद्या बैठक

प्रतिनिधी/ बेळगाव

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक सोमवार दि. 4 रोजी होणार आहे. बैठक दुपारी 3 वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड येथे बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत 17 जानेवारी हुतात्मा दिन व महानगरपालिकेसमोरील लाल-पिवळय़ा ध्वजाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

Advertisements

Related Stories

उत्पादनांचे सादरीकरण आकर्षक करा

Amit Kulkarni

यंदाच्या गणेशोत्सवाला कडक नियमांचे मखर

Rohan_P

खानापूरात बुधवारी सहाजण पॉझिटिव्ह – खानापूर बस आगारात एकाला लागण

Rohan_P

स्पर्धा परीक्षेतील यश जीवनाला उत्तम कलाटणी देते

Patil_p

फ्रेंड्स फाऊंडेशन ग्रुपचे समाजोपयोगी कार्य

Amit Kulkarni

नागरिकांकडून कोविड-19 ची मार्गदर्शकप्रणाली पायदळी

Omkar B
error: Content is protected !!