तरुण भारत

‘महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकासाची गरज’

प्रतिनिधी / वाकरे

महिला सक्षमीकरण करण्यासाठी कौशल्ये विकास कार्यक्रमाची गरज असून वाकरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवून चांगले कार्य केले आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी केले.

वाकरे ता. करवीर येथील ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत ब्युटी पार्लर प्रशिक्षण समारोप आणि प्रशस्तीपत्र वाटपप्रसंगी कोल्हापूर महानगरपालिकाच्या महापौर आजरेकर बोलत होत्या.अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळोखे होत्या.
संचालिका साळोखे यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अशा उपक्रमाना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला पं.स. सदस्य अविनाश पाटील, सरपंच वसंत तोडकर आदि.उपस्थित होते तसेच प्रशिक्षक सरिता कांबळे, शिवाजी शिरोलीकर ,श्रीरंग कांबळे, यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisements

Related Stories

शिरोळ येथे स्वच्छतागृहात गेलेल्या 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Abhijeet Shinde

मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

अंबाबाई भाविकांच्या कानी पडणार भक्तीगीतांची धून

Abhijeet Shinde

कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले : मंत्री उदय सामंत

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कणेरीमठ येथील कृषी विज्ञान केंद्र बनत आहे महाविद्यालयीन युवतींचा आधार

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसात २७० पॉझिटिव्ह, तिघांचा बळी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!