तरुण भारत

सातारा : सामाजिक कार्यकर्त्या सुभद्रा जाधव यांचे निधन

गोडोली / प्रतिनिधी :

जळगाव ता.कोरेगाव येथील पाणी फाऊंडेशन आणि गावातील विविध सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्या सुभद्रा प्रभाकर जाधव (वय 72)यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. 3 रोजी निधन झाले.

Advertisements

जळगाव येथील जेष्ठ नागरिक प्रभाकर शंकर जाधव यांच्या त्या पत्नी तर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जाधव आणि गणपत जाधव यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सावडणे विधी मंगळवार दि. 5 रोजी जळगाव येथे होणार आहे.

Related Stories

प्रतापगंज पेठेत पहाटे टेंपोला आग

Patil_p

सातारा : रुग्णांच्या उपचारासाठी योग्य नियोजन करा – पालकमंत्री

triratna

सातारा : कोट्यवधीची चांदी बोरगाव पोलिसांच्या ताब्यात

Shankar_P

नेदरलॅंडच्या युवतीवर कराडमध्ये गुन्हा दाखल

Patil_p

सातारा : मूकबधीर वृद्धेवर बलात्कार करणार्‍या संशयितास अटक

triratna

सातारा : कराडातील व्यापारयाला संपवण्याचा कट उधळला

triratna
error: Content is protected !!