तरुण भारत

म. ए. युवा समितीतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

प्रतिनिधी/ बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. वनश्री पाटील, तनुजा कावळे, कोमल हुद्दार यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

Advertisements

यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, सरचिटणीस श्रीकांत कदम, विनायक कावळे, सूरज कुडूचकर, रोहन लंगरकांडे, किरण हुद्दार, अभिजित मजुकर, साईनाथ शिरोडकर आदी उपस्थित होते.

Related Stories

प्रश्नमंजुषा माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न

Patil_p

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाच्या कामाला मिळणार गती

Patil_p

झिरोपॉईंट, मुदतबाहय़, ठोस कागदपत्रे नसल्याने शेतकऱयांचा विजय

Patil_p

सावकारी व्याजाला घाबरू नका, तक्रार देण्यास पुढे या

Patil_p

कडोली-अलतगा-आंबेवाडी संपर्क रस्ता खराब

Amit Kulkarni

खानापूर मलप्रभा नदीत वडगावचा युवक बुडाला

Rohan_P
error: Content is protected !!