तरुण भारत

एमआय 10 आय आज होणार दाखल ?

नवी दिल्ली

 एमआय 10 आय हा 108 मेगा पिक्सलचा दमदार मोबाईल मंगळवार 5 जानेवारीला भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे समजते.  एमआय 10 आय हेच नव्या फोनचे नाव असेल म्हणून सांगता येत नाही. कदाचित दुसरंही नाव असू शकतं. भारतात दाखल होणारा नवा स्मार्टफोन नोट 9 प्रो 5 जी या फोनचीच नवी आवृत्ती असेल असे म्हटले जात आहे. 108 मेगापिक्सलचा हा फोन चीनमध्ये यापूर्वी लाँच केला होता. नव्या फोनला 6.67 इंचाच्या डिस्प्ले, 6 जीबी रॅमसह स्नॅपड्रगन 750 जी प्रोसेसर असणार आहे. 4 हजार 820 एमएएचची बॅटरी या फोनला असेल.

Related Stories

सॅमसंग आणणार स्वस्त स्मार्टफोन्स

Patil_p

रेडमीचा स्मार्ट बँड भारतीय बाजारात दाखल

Patil_p

सॅमसंग गॅलेक्सी एम 11 चे सादरीकरण

tarunbharat

रियलमीने विकले 5 कोटी स्मार्टफोन्स

Patil_p

एलजीचा फिरत्या स्क्रीनचा फोन 14 सप्टेंबरला येणार

Patil_p

सॅमसंगचा ए 42 जी स्मार्टफोन लाँच

Patil_p
error: Content is protected !!