तरुण भारत

सावंतवाडी : भाजप-शिवसेनेत सरळ लढत

अकरा ग्रामपंचायतींची निवडणूक : 111 जागांसाठी 265 उमेदवार रिंगणात

वार्ताहर / सावंतवाडी:

Advertisements

सावंतवाडी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या 111 जागांसाठी 265 उमेदवार रिंगणात उभे आहेत. तालुक्यात भाजप व शिवसेना अशीच सरळ लढत अनेक ठिकाणी दिसत आहे. 119जागांपैकी 8 जागा बिनविरोध झाल्या आहेत. ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

आरोंदा – प्रभाग एक – स्मिताली शंकर नाईक, भाग्यश्री वासुदेव रेडकर, सुभाष परशुराम नाईक, सिद्धेश रवींद्र नाईक, शशिकांत विश्राम पेडणेकर, अनंत अंकुश सातोस्कर, प्रभाग दोन – गोविंद मधुकर केरकर, रमेश शंकर तानावडे, माधुरी अशोक नाईक, सुभद्रा अभिजीत नाईक, नरेश रामचंद्र देऊलकर, विद्याधर नीळकंठ नाईक, विश्राम बाळकृष्ण नाईक, प्रभाग तीन – सुप्रिया वसंत पार्सेकर, उमा विष्णू बुडे, मैथिली लक्ष्मण कुबल, शिल्पा आनंद नाईक, विलासिनी विलास वेंगुर्लेकर, प्रभाग चार – अनुष्का उमेश तारी, गीतांजली सूर्यकांत वेळणेकर, अनघा  हनुमंत मेस्त्राr, सायली सहदेव साळगावकर, आत्माराम यशवंत आचरेकर, बाबी वसंत गावडे.

दांडेली : प्रभाग एक – नीलेश मेघ:श्याम आरोलकर, सत्यनारायण सुरेश माणगावकर, प्रतीक्षा प्रकाश खरात, तानाजी वामन खोत, वर्षा उदय मालवणकर, योगेश विठ्ठल नाईक, श्रीकृष्ण गोविंद पुनाळेकर, प्रभाग दोन – कृष्णा सुरेश पालयेकर, रिचा विलास शेटये, नारायण दत्ताराम मोरजकर, विणाली विजय नाईक, प्रभाग तीन – प्रफुल्लता चंद्रशेखर मालवणकर, रचना रामचंद्र माणगावकर, उमा महादेव पांगम, दीप्ती दिगंबर दाभोलकर.

आंबोली : प्रभाग एक – निकिता सिद्धेश भिसे, छाया सुनील नार्वेकर, नमिता ज्ञानेश्वर राऊत, निधी निखिल गुरव, काशिराम मालू राऊत, वैजयंती मनोहर गावडे, केशव दत्तात्रय जाधव, विद्यासागर पांडुरंग गावडे, प्रभाग दोन – शंकर धोंडी चव्हाण, नारायण शांताराम चव्हाण, अनिल जनार्दन चव्हाण, अरुण जनार्दन चव्हाण, स्वप्निता गजानन कर्पे, प्रतीक्षा प्रकाश भिसे, बबन वसंत गावडे, सदाशिव वसंत नार्वेकर, प्रभाग तीन – उत्तम अरविंद नार्वेकर, महेश वासुदेव पावसकर, कांचन उत्तम पारधी, सारिका संदीप गावडे, प्रभाग चार – सावित्री वामन पालेकर, रविना प्रवीण आवटे, साक्षी संतोष गावडे, प्रभावती महादेव गावडे, गजानन वामन पालेकर, अनिल भिवा नाटलेकर, बुधाजी शंकर पाताडे.

इन्सुली : प्रभाग एक – सिद्धेश चंद्रकांत कुडव, राधिका कृष्णराज देसाई, दर्शना दिगंबर परब, राम नामदेव पेडणेकर, मंगल आनंद माळकर, सदाशिव विठ्ठल राणे, मिलन फिलिप्स रॉड्रिक्स, गंगाराम गजानन वेंगुर्लेकर, अमित अशोक सावंत, प्रभाग दोन – प्रिया प्रदीप कोठावळे, दत्ताराम विष्णू खडपकर, स्वागत रघुवीर नाटेकर, दत्ताराम अर्जुन पेडणेकर, श्रेया अभिमन्यू भिसे, नितीन एकनाथ राऊळ, अभय अंकुश राणे, साईप्रसाद नारायण राणे, वर्षा महेंद्र सावंत, प्रभाग तीन – गंगाराम आप्पा कोठावळे, समिधा सचिन कोठावळे, नमिता विवेकानंद नाईक, पूजा दत्ताराम पेडणेकर, स्नेहा राजेश शिंदे, कृष्णा शिवाजी सावंत, प्रताप संभाजी सावंत, प्रभाग चार – संदीप प्रभाकर कोठावळे, रामचंद्र विष्णू चराठकर, सविता शिवाजी चव्हाण, महेश शिवराम धुरी, रेश्मा रमेश नाईक, आरती रुपेश परब, सोनाली संतोष मेस्त्राr, दीप्ती देऊ सावंत.

कोलगाव : प्रभाग एक – सुमेध सुरेश गावडे, प्रतीक्षा कृष्णा धुरी, समीक्षा संतोष बटवलकर, कुलदीप अरुण राऊळ, संतोष अरुण राऊळ, आशिका अशोक सावंत, सरिता हरिश्चंद्र सावंत, प्रभाग दोन – गौरी गोविंद करमळकर, शिवदत्त शिवराम घोगळे, कस्तुरी काशिनाथ नाईक, रोहित भाऊ नाईक, रामचंद्र भिकाजी राणे, संदीप प्रकाश सावंत, प्रभाग तीन – योगिनी योगेश करमळकर, रसिका रामचंद्र करमळकर, शीतल अभिजीत टिळवे, प्रणाली विजय टिळवे, थॉमस फ्रान्सीस डिसोजा, निशा निशिकांत पडते, अनंत सखाराम राऊळ, संदीप लवू हळदणकर, प्रभाग चार – रश्मी मेघ:श्याम काजरेकर, आत्माराम अंकुश चव्हाण, बाबुराव गोविंद चव्हाण, गौरव बोंबडो जाधव, संजना संतोष जाधव, हेमांगी हेमंत मेस्त्राr, प्रतिभा प्रकाश म्हापसेकर, दिनेश रमेश सारंग, प्रभाग पाच – संयोगिता संतोष उगवेकर, रंजना सोनू कासार, रुपेश गजानन कुडतरकर, संदीप वसंत गवस, मारिया रुजाय डिमेलो, निनाद यशवंत पटवर्धन, संदेशा संजय वेंगुर्लेकर.

तळवडे : प्रभाग एक – सावळाराम प्रणश मालवणकर, मंगलदास कमलाकर पेडणेकर, स्मिता लक्ष्मण परब, शुभदा गुंडू कोंडये, प्रभाग दोन – किशोर काशीराम कुंभार, अंकिता आनंद भैरे, विलास काशीनाथ परब, केशव मंगेश परब, श्रीया श्रीकृष्ण पेडणेकर, विलासिनी विठ्ठल परब, प्रभाग तीन – सुजाता सुनील गावडे, स्नेहल सुरेश राऊळ, संदेश शिवाजी रेडकर, शंकर सहदेव सावंत, नम्रता नागेश गावडे, सुरेश जगदीश मांजरेकर, प्रभाग चार – प्राजक्ता प्रकाश गावडे, गजानन नवसाजी जाधव, गौरव प्रकाश मेस्त्राr, वासुदेव रामचंद्र जाधव, रुक्मिणी शरद गावडे, शंकर संभाजी साळगावकर, प्रभाग पाच – अक्षता आनंद परब, वनिता विजय मेस्त्राr, रोहिणी रवींद्र मेस्त्राr, भक्ती रामचंद्र कांडरकर.

मळगाव : प्रभाग एक – आनंद महादेव देवळ, गुरुनाथ सदाशिव गावकर, वैष्णवी विष्णू राणे, प्रेमनाथ लक्ष्मण राऊळ, संजय लक्ष्मण धुरी, नीलेश यलाप्पा चव्हाण, स्नेहल उदय जामदार, विश्वनाथ सूर्यकांत राऊळ, मयुरी महेश शिरोडकर, प्रभाग दोन – निकिता नीळकंठ बुगडे, निखिता शंकर सावळ, मृणाली नामदेव लातये, रत्नमाला आपा तळकटकर, प्रभाग तीन – हनुमंत बाबुराव पेडणेकर, निकिता नीलेश राऊळ, श्रेया गजानन राऊळ, विजय रामकृष्ण हरमलकर, प्रभाग चार – सिद्धेश काशिनाथ तेंडोलकर, लक्ष्मण केशव गावकर, रागिणी राजाराम शिरोडकर, रामदास सहदेव राऊळ, साईप्रसाद दिलीप खडपकर, सुभद्रा लाडू राणे, सुजाता वासुदेव महाले, वेदिका चेतन शिरोडकर, सुरेश गोविंद कानसे, अनुजा अजित खडपकर, प्रभाग पाच – लक्ष्मण पंढरीनाथ सावळ, चंद्रकांत भोजू जाधव, संध्यावली रमाकांत राऊळ, स्वरुपा सतीश राऊळ, लाडू विठ्ठल जाधव, तुकाराम रामचंद्र सावळ.

चौकुळ : प्रभाग एक – अनुराधा मधुकर गावडे, गोविंद कृष्णा गावडे, विजय नारायण गावडे, वैष्णवी वसंत गावडे, संतोष वसंत परब, अभिजीत आत्माराम मेस्त्राr, रामचंद्र वसंत जाधव, संजय लक्ष्मण पाटील, प्रभाग दोन – सुरेश लक्ष्मण गावडे, लीना लवू गावडे, सुरेश विष्णू शेटवे, आरती प्रशांत जाधव, अरुण आबा गावडे, शीतल सत्यवान गावडे, स्मिता सुभाष गावडे, आयेशा अभिजीत मेस्त्राr, प्रभाग तीन – अरविंद शांताराम जाधव, रसिका रामचंद्र जाधव, सीताराम नामदेव चव्हाण, मेघा महादेव मेस्त्राr, प्रभाग चार – संजना संजीव गावडे, संजना संतोष गावडे, गुलाबराव नारायण गावडे, तुकाराम कृष्णा गावडे, काव्या रुपेश गावडे, लता लक्ष्मण पाटील.

मळेवाड-कोंडुरा : प्रभाग एक – महेश रंगनाथ शिरसाट, प्रकाश लक्ष्मण पार्सेकर, स्नेहल सुरेश नाईक, गीतांजली गुरुनाथ धर्णे, लक्ष्मण गणू गावडे, अमोल आनंद नाईक,  प्रभाग दोन – प्रेमिता संजय मोरजकर, मिलन विनायक पार्सेकर, खुशी कृष्णा कुंभार, गुणवंत नारायण मुळीक, प्रकाश दिगंबर राऊत, हेमंत रमाकांत मराठे, प्रभाग तीन – पुष्पलता जगन्नाथ मेस्त्राr, सानिका शैलेशकुमार शेवडे, गिरीजा शंकर मुळीक, वैदेही विष्णू मोरुडकर, प्रभाग चार – कविता कृष्णा शेगडे, तेजश्री तुकाराम मुळीक, अर्जुन जयंद्रथ मुळीक, प्रीतेश प्रवीण मुळीक.

डिंगणे : प्रभाग एक – सागर गजानन डिंगणेकर, संजय अर्जुन डिंगणेकर, प्रभाग तीन – गीता एकनाथ सावंत, जयेश कृष्णा सावंत, शालन संजय सावंत, नीलेश रमेश सावंत, नेहा नीलेश सावंत.

आरोस : प्रभाग एक – विश्वजीत बाबुराव कळंगुटकर, उज्ज्वला लवू कुबल, केशव दशरथ नाईक, प्रसाद जयराम नाईक, मोहिनी मोहन नाईक, परेश रवींद्र पटेकर. प्रभाग दोन – रुक्मिणी कृष्णा बिर्जे, शंकर विष्णू नाईक, सरिता संतोष नाईक, सुधीर नारायण नाईक.

Related Stories

जिल्हय़ातील शाळा सुरू करण्यापूर्वी..!

NIKHIL_N

जिल्हय़ाला 53 मृत पक्षी तपासणी अहवालाची प्रतीक्षा!

Patil_p

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर हल्ला

NIKHIL_N

नियतीने एकाच कुटुंबातील तीन कर्ते हिरावले!

Patil_p

तिवरे गावावर निसर्ग कोपलेलाच

Shankar_P

श्रीलंकेतील मालवाहक जहाज अडकले

NIKHIL_N
error: Content is protected !!