तरुण भारत

7 जानेवारीला गॅलक्सी एम 02 बाजारात

मुंबई

 एस सिरीजअंतर्गतचा स्मार्टफोन गॅलक्सी एम 02 येत्या 7 जानेवारीला भारतात लाँच केला जाणार आहे. सॅमसंगचा एस सिरीजअंतर्गतचा आणखी एक फोन गॅलक्सी एस 21 हा 14 जानेवारीला लाँच केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. 7 जानेवारीला बाजारात येणारा फोन हा 10 हजाराच्या आत असण्याची शक्यता सांगितली जात आहे. 4 जीबी रॅमअंतर्गतचा हा पहिला कंपनीचा फोन आहे. स्नॅपड्रगन चिपसेट 400 किंवा 600 सिरीजची असणार असून 6.5 इंचाचा डिस्प्ले याला असेल. 5 हजार एमएएच बॅटरी याला असून कॅमेरा 13 एमपीचा आहे.

Related Stories

ओप्पोचा ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन दाखल

Patil_p

रियलमी-6 ची पहिली विक्री आजपासून सुरू

tarunbharat

इंटेल कॅपिटल 1894 कोटींची जिओमध्ये गुंतवणूक करणार

Patil_p

रियलमीचा सी 11 स्मार्टफोन बाजारात

Patil_p

चिनी मोबाईल कंपन्यांचे उत्पादन घसरले

Patil_p

आयफोन 13 ला नाही होणार उशीर

Omkar B
error: Content is protected !!