तरुण भारत

ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळा लांबणीवर

अमेरिकेत कोरोनाच्या नव्या लाटेदरम्यान 31 जानेवारी रोजी लॉस एंजिलिसमध्ये होणारा 63 वा वार्षिक ग्रॅम अवॉर्ड्स सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. याचे आयोजन आता 14 मार्च रोजी केले जाऊ शकते. अमेरिकेत प्रतिदिन 1 लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. लॉस एंजिलिसच्या रुग्णालयांमध्ये सातत्याने रुग्ण वाढत आहेत. अतिदक्षता विभागात बेडच शिल्लक नाहीत. नवे दिशानिर्देश आणि निर्बंधानंतर सोहळा टाळण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांचे आरोग्य आणि सुरक्षा याहून काहीच महत्त्वाचे नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

Related Stories

इराणचे अणुबॉम्बचे स्वप्न ‘मोसाद’मुळे फुस्स

Patil_p

ब्रिटिश खासदाराची हत्या

Patil_p

प्लाझ्मा थेरपीद्वारे होणार कोरोना रुग्णांवर उपचार : डोनाल्ड ट्रम्प

datta jadhav

अमेरिकेत हिंसाचार सुरूच; 17 शहरातून 1400 जणांना अटक

datta jadhav

भारतीय वंशाचे प्रीतम सिंह सिंगापूर संसदेत विरोधी पक्षनेतेपदी

datta jadhav

मोदी सत्तेत आल्यापासून देशातील स्वातंत्र्य कमी झाले : ‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल

Rohan_P
error: Content is protected !!