तरुण भारत

सांगलीत उद्या जिजाऊ आदर्श आई पुरस्काराचे वितरण

प्रतिनिधी / मिरज

मिरज तालुक्यातील इनामधामणी येथील राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्यावतीने राजामाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त ‘राजमाता जिजाऊ आदर्श आई’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी 8 जानेवारी रोजी सांगली येथे राममंदिराजवळ वेलणकर मंगल कार्यालयात होणाऱ्या समारंभात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते समाजातील आदर्श आईंना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Advertisements

Related Stories

कुपवाडमध्ये विजेच्या धक्क्याने औद्योगिक कामगाराचा जागीच मृत्यू

Abhijeet Shinde

विट्यात पोलिसाला दुचाकीमागे फरफटत नेले

Abhijeet Shinde

सांगली : म्हैसाळ केंद्रातील ३३ आशा वर्कर्सना आरोग्य विम्याचे कवच

Abhijeet Shinde

मिरज कोविड रुग्णालयात कोरोनाबाधिताची आत्महत्या, वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ

Abhijeet Shinde

कोरोना इन्श्युरन्स करण्याच्या नावाखाली तरूणाला गंडा

Abhijeet Shinde

सांगली : खताचा विनापरवाना २१ लाखांचा साठा जप्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!