तरुण भारत

विमानसेवा रोखली

कोरोनाच्या नव्या संकरावतारामुळे पेरूने युरोपीय महासंघासाठीची विमानसेवा 15 दिवसांसाठी रोखली आहे. तेथे 21 डिसेंबरपासून या विमानसेवेवर बंदी घालण्यात आली होती. तर दक्षिण अमेरिकन देश आणि अमेरिकेतून येणाऱया प्रवाशांसाठी 72 तासांमधील कोरोना निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे.

Related Stories

‘पंजशीर’ काबीज केल्याचा तालिबानचा दावा

Patil_p

लढाऊ विमाने खरेदीसाठी स्वित्झर्लंडमधील नागरिकांचा विरोध

datta jadhav

हिवाळय़ात कोरोना संसर्गाचा धोका वाढणार

Patil_p

स्मृती मानधनाने शतकी खेळीने रचला विक्रम!

datta jadhav

चिंता वाढली : ट्रम्प यांचे स्टाफ चीफ मार्क मीडोज कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav

सिरमने ‘कोविशिल्ड’ च्या दुष्परिणामांचे आरोप फेटाळले

datta jadhav
error: Content is protected !!