तरुण भारत

10 लाख लोकांना लस

रशियात आतापर्यंत 10 लाख लोकांना स्पुतनिक-5 लस देण्यात आली आहे. लस कंपनीच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावर ही माहिती देण्यात आली आहे. रशियाने 11 ऑगस्ट रोजी लसीची नोंदणी केली होती. लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला होता. रशियात आता लसीकरणाला वेग मिळाला आहे.

Related Stories

मोदी अन् जिनपिंग यांची भेट घडविणार पुतीन

Amit Kulkarni

अडचणी कायम

Patil_p

भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरला जपान

Patil_p

कार्यकाळ संपण्यापूर्वीच ट्रम्प यांची फजिती

Patil_p

चिनी राजदूताचा नेपाळच्या राजकारणात हस्तक्षेप

Patil_p

मेक्सिको : 708 बळी

Patil_p
error: Content is protected !!