तरुण भारत

आयआयटी प्रवेशासाठी बारावीत ७५ टक्के गुणांच्या पात्रता निकषात शिथिलता

दिल्ली/प्रतिनिधी

आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावीत किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. या पात्रता निकषात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी बदल केल्याचे जाहीर केले. दरम्यान मंत्री रमेश यांनी या जेईई (ऍडव्हान्स) २०२१ ही पात्रता परीक्षा ३ जुलै २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल असे म्हंटले. यावर्षी जेईई (ऍडव्हान्स) आयआयटी खरगपूर घेणार आहे.

Advertisements

Related Stories

दिलासादायक! दिल्लीत एका महिन्यात 32 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

Rohan_P

फुटबॉलपटू इब्राहिमोव्हिकला कोरोनाची बाधा

Patil_p

फेब्रुवारी २०२१ पर्यंत होणार नाहीत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा

datta jadhav

उत्तरप्रदेशातील ‘राजकारणा’त दरवळणार सुगंध

Patil_p

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोनावर मात

Rohan_P

राजस्थान : गेहलोत सरकारविरोधात भाजप आणणार अविश्वास ठराव

datta jadhav
error: Content is protected !!