तरुण भारत

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 2 लाखांवर

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

ब्राझीलमध्ये 79 लाख 62 हजार 673 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख  498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

गुरुवारी ब्राझीलमध्ये 87 हजार 134 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1455 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 79.62 लाख बाधितांपैकी 70 लाख 96 हजार 931 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 6 लाख 64 हजार 244 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. या देशात आतापर्यंत 2 कोटी 86 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Related Stories

एकाच कंपनीत 70 वर्षांपासून कार्यरत

Amit Kulkarni

रशियाची ‘स्पुतनिक व्ही’ लस 95 टक्के प्रभावी

datta jadhav

चीनला दिलासा- सायनोफार्म लसीच्या प्रभावाबाबत संशय

Patil_p

…म्हणून चीनमध्ये 3 कोटी पुरुष अविवाहित

datta jadhav

मित्रदेशांचे रक्षण करणे कर्तव्य!

Patil_p

टाइम्स स्क्वेअरवर शनिवारी फडकणार भारतीय ध्वज

Patil_p
error: Content is protected !!