तरुण भारत

देशात 18,222 नवे बाधित, 228 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 18 हजार 222 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 228 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 04 लाख 31 हजार 639 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 50 हजार 798 एवढी आहे.

शुक्रवारी 19,253 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 56 हजार 651 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 24 हजार 190 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

देशात आतापर्यंत 18 कोटी 02 लाख 53 हजार 315 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 09 लाख 16 हजार 951 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.08) करण्यात आल्या. 

Related Stories

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साधणार जनतेशी संवाद

prashant_c

‘या’ कंपन्यांना मिळणार अधिक कर्मचारी कपात करण्याची मुभा

datta jadhav

नरेंद्र मोदी देशात फूट पाडत आहेत : राहुल गांधी

prashant_c

पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरुद्वाराला अचानक भेट

Patil_p

धक्कादायक : पत्नीला झाली कोरोनाची लागण, पतीची आत्महत्या

pradnya p

कोरोना : जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 546 नवे रुग्ण

pradnya p
error: Content is protected !!