तरुण भारत

नांद्रेतील शेतकऱ्यांनी लोकवगणीतून सुरू केले रस्त्याचे काम

लोकप्रतिनिधीवर शेतकरी नाराज

प्रतिनिधी / नांद्रे

Advertisements

नांद्रे. ता. मिरज येथील हजरत पीर खाँजा कबीर दरगाह्याच्या मागील बाजूस पदमाळ वाट या नावाने आसलेला रस्ता वाहतुकीस निकामी झाला आसल्याने जवळपास हजारो एकर बागायत आसलेली शेती संकटात सापडून शेतकरी आडचणीत आला आहे. या मतदार संघाचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना बोलाऊन हा रस्ता तात्काळ वाहतुकीसाठि तयार करन द्यावा आशी मागणी करून देखिल हा रस्ता न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांना एकत्रीत येत एकरी हजार रू. प्रमाणे लोकवगणी काढू ह्या रस्त्याचे काम सुरू केले, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधीवरील नाराजी बेलून दाखवली.

लोकप्रतिनिधी व प्रशासन जर शेतकऱ्यांना रस्ता, पाणी, वीज या मुलभूत सुविधा देण्यात असमर्थ असतील तर त्यांचा काय उपयोग अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. हा रस्ता अंदाजे 4 किलोमीटरचा आसून अंदाजे 5 लाख निधीची आवश्यकता आसल्याने आमदारांनी तात्काळ या रस्त्याकरिता निधी द्यावा आशी भावना व्यक्त केली.

Related Stories

कोयना एक्स्प्रेस मिरजेतच तुडुंब भरली

Sumit Tambekar

सांगली : आष्टा पालिका उपनगराध्यक्षपदी प्रतिभा पेटारे

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत दोन लाखांचा दारुसाठा जप्त

Abhijeet Shinde

कडेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने ऊस भुईसपाट

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात दुपारी साडेतीन पर्यंत 68 टक्के मतदान

Abhijeet Shinde

मिरज शासकीय रुग्णालयात २० केएलच्या ऑक्सिजन प्लँटला मंजूरी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!