तरुण भारत

शेळोशी धनगरवाड्यावर वनतळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

गगनबावडा / प्रतिनिधी

शेळोशी (ता.गगनबावडा) येथील धनगरवाड्यावर वनविभागाच्या तळ्यात बुडून दोन तरुणांचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. गंगाराम साऊ पावणा (वय-१४),रामा कामनू डफडे (वय१९) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

सदर तरुण जनावरे घेऊन पाणी पाजण्यासाठी वनविभाागाच्या तळ्यावर गेले होते. यावेळी त्यांंचा बुडून मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

जिल्ह्यात बुधवारी १३ रुग्ण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

१६ लाखांचा ऐवज लंपास केला चोरांनी

Abhijeet Shinde

महापालिका एकहाती राष्ट्रवादीकडे असल्याचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : अमेणी येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द्

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी

Abhijeet Shinde

कोल्हापूरसह करवीर, इचलकरंजीत होणार उद्यापासून सेरॉलॉजीकल सर्व्हे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!