तरुण भारत

देशात 18,645 नवे बाधित, 201 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतात मागील 24 तासात 18 हजार 645 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 201 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 04 लाख 50 हजार 284 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 50 हजार 999 एवढी आहे.

शनिवारी 19,299 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 75 हजार 950 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 23 हजार 335 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

देशात आतापर्यंत 18 कोटी 10 लाख 96 हजार 622 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 08 लाख 43 हजार 302 कोरोना चाचण्या शनिवारी (दि.09) करण्यात आल्या. 

Related Stories

‘कोरोनो’चा भारतातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण केरळमध्ये

prashant_c

सातारा : शिवसेनेला जिल्ह्यात उतरती कळा

triratna

रंजना गगेंनी स्वीकारला नगरपालिका मुख्याधिकारीचा पदभार

triratna

सातारा जिल्ह्यात 90 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 561 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Shankar_P

सातारा: जिल्ह्यातील २२० संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ३ बाधितांचा मृत्यू

Shankar_P

अब्दुल सत्तार गद्दार : चंद्रकांत खैरे

prashant_c
error: Content is protected !!