तरुण भारत

इंडोनेशियातील बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले; प्रवाशांचा शोध सुरू

ऑनलाईन टीम / जकार्ता : 

जकार्तामधील सुकिर्णो हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण करून अवघ्या चार मिनिटात बेपत्ता झालेल्या विमानाचे संशयास्पद अवशेष जकर्तामधील समुद्रात सापडले आहेत. प्रवाशांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती इंडोनेशियाचे परिवहन मंत्री बुदी करया यांची दिली.

Advertisements

अपघातग्रस्त विमान बोईंग 737-500 या प्रकारातील होते. श्रीविजया एअर फ्लाईट 182 असे या विमानाचे नाव असून, विमानात 12 कर्मचारी आणि 62 प्रवासी होते. जकर्तामधील  वेळेनुसार शनिवारी दुपारी 2.36 वाजता विमानाने उड्डाण केले. त्यानंतर 2.40 वाजता म्हणजेच 4 मिनिटात या विमानाचा संपर्क तुटला होता. 

Related Stories

ट्रम्प यांच्या नावे व्हाईट हाऊसमध्ये विष पार्सल

datta jadhav

स्वीडनमध्ये धार्मिक दंगली सुरूच

Patil_p

कोरोनावरील प्रतिपिंड उपचार सर्वांना मोफत

datta jadhav

जपानच्या राजकन्येला विवाहाची अनुमती

Patil_p

ब्रिटनमधून बाहेर पडायचे आहे!

Patil_p

बंडखोरांच्या हल्ल्यात 300 तालिबानी ठार

datta jadhav
error: Content is protected !!