तरुण भारत

जिजाऊ जयंती-स्वामी विवेकानंद जयंती उद्या

प्रतिनिधी/ बेळगाव

मंगळवार दि. 12 रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब यांची जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती मराठा मंदिर येथे साजरी करण्यात येणार आहे.

Advertisements

या जयंतीचे औचित्य साधून माधवी जाधव, शट्टुप्पा ऊर्फ बाळू पाटील (कोरोना योद्धा) यांना मराठा मंदिरतर्फे गौरविण्यात येणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा मंदिरतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

विनातिकीट प्रवास करणाऱयांना रेल्वेचा दणका

Amit Kulkarni

अंगणवाडी कर्मचाऱयांचे सुवर्णसौधसमोर आंदोलन

Amit Kulkarni

महाराष्ट्रातून येणाऱया रेणुका देवीच्या भक्तांची सोय करा

Patil_p

जिल्हय़ात 26 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

Amit Kulkarni

अथणी येथील उपनोंदणी कार्यालयावर छापा

Amit Kulkarni

चिकोडी सीबीसी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी

Patil_p
error: Content is protected !!