तरुण भारत

देशात 16,311 नवे बाधित, 161 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 16 हजार 311 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 161 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 04 लाख 66 हजार 595 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 51 हजार 160 एवढी आहे.

रविवारी 19,299 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 92 हजार 909 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 22 हजार 526 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

देशात आतापर्यंत 18 कोटी 17 लाख 55 हजार 831 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 06 लाख 59 हजार 209 कोरोना चाचण्या रविवारी (दि.10) करण्यात आल्या. 

Related Stories

रीवा सौरऊर्जा प्रकल्प देशाला समर्पित

Patil_p

भारतात गेल्या 24 तासात 24,879 नवे कोरोना रुग्ण; 487 मृत्यू

pradnya p

बिहार : 619 नवे कोरोना रुग्ण; तर 605 जणांना डिस्चार्ज!

pradnya p

उत्तरप्रदेशमधील सामूहिक बलात्कार पीडितेचा मृत्यू

Patil_p

दहशतवाद्यांना सुरक्षित पोहचविण्यासाठी ‘त्या’ डीसीपीने घेतले लाखो रुपये

prashant_c

बिहारमध्ये दिवसभरात 668 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p
error: Content is protected !!